अरिघात
अरिघात या स्वदेशी बनावटीच्या दुसऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहू अणुपाणबुडीचं (SSBN) 29 ऑगस्ट 2024 ला भारतीय नौदलात सामिलीकरण झालं. सामिलीकरणानंतर त्यासंबंधीचं एक अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आलं असलं तरी त्यामध्ये फारसं काही विस्तारानं सांगितलं गेलेलं नाही. त्या समारंभाविषयीची छायाचित्रेही देण्यात आलेली नाहीत.
सविस्तर लेखासाठीची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2024/09/blog-post.html
#navy #submarine #naval #maritime #maritimesecurity #indianocean #nuclearsubmarine #nuclear #submariner